पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांनी कोरोना जंतू संसर्गाशी मुकाबला करण्यासाठी जनता करफ्यूच्या केलेल्या आवाहनाचे पालन करून सायंकाळी ५ वाजता भाजपा प्रदेश सरचिटणीस, विधानपरिषदचे मुख्य प्रतोद

पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांनी कोरोना जंतू संसर्गाशी मुकाबला करण्यासाठी जनता करफ्यूच्या केलेल्या आवाहनाचे पालन करून सायंकाळी ५ वाजता भाजपा प्रदेश सरचिटणीस, विधानपरिषदचे मुख्य प्रतोद आमदार मा. सुजितसिंह ठाकूर यांनी आपल्या परिवारासह जोखीम पत्करून सेवा देणारे डॉक्टर, आरोग्य, स्वच्छता कर्मचारी, प्रशासनातील अधिकारी कर्मचारी, पोलीस या सर्वाप्रती व्यक्त केली.