विदेशातून परतल्यानंतर 'बाहुबली' अभिनेता प्रभास स्वतःहून आयसोलेट
विदेशातून परतल्यानंतर 'बाहुबली' अभिनेता प्रभास स्वतःहून आयसोलेट मुंबई : कोरोना व्ह्ययरसच्या पार्श्वभूमीवर दक्षिण भारतीय चित्रपटांचा सुपरस्टार प्रभासने स्वतःला आयसोलेट केलं आहे. बाहबली फेम प्रभास नुकताच एका चित्रपटाचे शूटींग पूर्ण करून जॉर्जियाहून परत आला आहे आणि म्हणूनच त्याने स्वतः ला दूर …
पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांनी कोरोना जंतू संसर्गाशी मुकाबला करण्यासाठी जनता करफ्यूच्या केलेल्या आवाहनाचे पालन करून सायंकाळी ५ वाजता भाजपा प्रदेश सरचिटणीस, विधानपरिषदचे मुख्य प्रतोद
पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांनी कोरोना जंतू संसर्गाशी मुकाबला करण्यासाठी जनता करफ्यूच्या केलेल्या आवाहनाचे पालन करून सायंकाळी ५ वाजता भाजपा प्रदेश सरचिटणीस, विधानपरिषदचे मुख्य प्रतोद आमदार मा. सुजितसिंह ठाकूर यांनी आपल्या परिवारासह जोखीम पत्करून सेवा देणारे डॉक्टर, आरोग्य, स्वच्छता कर्मचारी, प्र…
डॉकटर्स, रुग्णवाहिका चालक, पोलीस इत्यादी कर्मचाऱ्यांचा गौरव
कोरोना विरुद्धच्या लढाईत दिवस रात्र काम करणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी, डॉकटर्स, रुग्णवाहिका चालक, पोलीस इत्यादी कर्मचाऱ्यांचा गौरव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, श्रीमती रश्मी ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे यांनी टाळ्या वाजवून केला.
कनिका आणि करोना: 900 पथकांमध्ये 9000 लोक करताहेत काम
पथकांमध्ये 9000 लखनऊ: बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका कनिकाकपूर हिला करोनाची लागण झाल्यानंतर तिच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि आरोग्य विभागाने १०० अतिरिक्त पथके तयार केली आहेत. या पथकांमध्ये सुमारे १००० सदस्य काम करत आहेत. कनिका ११ मार्चनंतर कुणाकुणाच्या संपर्कात आली याचा…
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान करणारे पुस्तक तत्काळ मागे घ्या; अन्यथा आंदोलन छेडू ! – हिंदु जनजागृती समितीची चेतावणी
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान करणारे पुस्तक तत्काळ मागे घ्या; अन्यथा आंदोलन छेडू ! – हिंदु जनजागृती समितीची चेतावणी पणजी, १९ फेब्रुवारी - हिंदवी स्वराज्य संस्थापक जाणता राजा शिवछत्रपती यांची एकीकडे आज जयंती साजरी होत असतानाच उच्च माध्यमिक विद्यालयाच्या पाठ्यपुस्तकात छत…
उच्च न्यायालयाच्या आदेशाचीच बनावट प्रत,न्यायालयाकडून गंभीर दखल ; फौजदारी कारवाईचे आदेश
उच्च न्यायालयाच्या आदेशाचीच बनावट प्रत,न्यायालयाकडून गंभीर दखल ; फौजदारी कारवाईचे आदेश मुंबई : उच्च न्यायालयाच्या आदेशाची बनावट प्रत तयार करून ती वितरीत करण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. त्याची गंभीर दखल घेत या प्रकरणाच्या अंतर्गत चौकशीसह अज्ञात व्यक्तींविरोधात फौजदारी कारवाईचेही आदेश न्…